Ad will apear here
Next
शंभर पक्वान्ने + दूध दही पनीरचे पदार्थ
जेवण झाल्यावर गोड पदार्थ खायला अनेकांना आवडतात. त्यातही नाना प्रकार हवेतच. त्यासाठी विदुला साठे यांनी गोडाच्या विविध प्रकारांच्या कृती दिल्या आहेत. पाकातील पक्वान्ने, दुधाची पक्वान्ने, पोळ्या, हलवा, लाडू, मोदक, वड्या, करंज्या, भात आणि अन्य प्रकारचे गोडाचे पदर्थ असे विभाग पुस्तकात आहेत. रोजच्या जेवणात गोड बदल करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त.

दुसऱ्या पुस्तकात निर्मला रहाळकर यांनी दुधाचे चविष्ट पदार्थ शिकवले आहेत. नेहमीच्या खिरींपासून ते भाज्यांच्या, बाळंतिणीसाठी खिरी, ज्येष्ठांसाठी खिरी असे विशेष विभाग आहेत. बंगाली पदार्थ, पनीरचे पदार्थ, चीजचे पदार्थ, खव्याचे पदार्थ, दह्याचे - ताकाचे पदार्थ पुस्तकात आहेत.एवढेच नव्हे, तर आईस्क्रीम, कस्टर्ड किंवा खरवस, थंड पेये, पंचामृत यांच्याही कृती दिल्या आहेत.

प्रकाशक : साठे प्रकाशन
पाने : १६६
किंमत : १३५ रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZVQBJ
Similar Posts
दूध, दही पनीरचे पदार्थ, पौष्टिक पदार्थ आपल्या रोजच्या जेवणात दूध, दही असायलाच हवे, असे म्हटले जाते पण तेच तेच खाऊन कंटाळा येतो. मग काय करायचे... मग या दोन्ही पुस्तकांतील पदार्थ करून बघा. पहिल्या पुस्तकात निर्मला रहाळकर यांनी विविध प्रकारच्या खिरी बनवायला शिकवले आहे. बंगाली पदार्थ किंवा पनीर पकोडे, मसालासारखे पनीरचे पदार्थ, चीजचे पदार्थ,
दिवाळीची तयारी + पन्नास प्रकारचे लाडू + चिवडा शेव फरसाण दिवाळीपूर्वी घराघरांतून चकल्या, करंज्या, चिवड्याचे खमंग वास येऊ लागतात. दिवाळीसाठी पारंपरिक पदार्थ्यांच्या कृती विशेष सूचनांसह ‘दिवाळीची तयारी’मधून दिले आहेत. दिवाळीसाठी महत्त्व व कथा देत खास रांगोळींची माहिती चित्रांसह दिली आहे.
फळे आणि फळांचे पदार्थ + केक आणि बेकरीचे पदार्थ फळांपासून विविध प्रकारच्या पाककृती करता येतात, हे पुष्पा रत्नाकर राजे यांच्या पुस्तकातून समजते. या पुस्तकात त्यांनी फळांचे नानाविध पदार्थ शिकवले आहेत. स्मूदी, फळांचे केक, फळांची पुडिंग्ज, फळांचे हलवे, फ्रूट डिलाइट्स, फळांची आईस्क्रीम, फळांच्या वड्या-बर्फी, फळांचे टिकाऊ पदार्थ, फळांच्या डेलिकसीज एवढेच
सोळा संस्कार- का आणि कसे + व्रतवैकल्ये कोणी- कोणती-का करावी? जीवन समृद्ध होण्यासाठी मनावर आणि बुद्धीवर संस्कार होणे आवश्यक असते. आर्य वैदिक धर्मात त्यासाठी १६ संस्कार कोणते, त्यांचे स्वरूप काय, त्याचा हेतू काय याची माहिती वेदमूर्ती श्रीकांत चितळे गुरुजी यांनी या पुस्तकात दिली आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे हे संस्कार आहेत. ते विधीपूर्वक केले जातात. श्रवण सुरू झाला की व्रतवैकल्ये सुरू होतात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language